अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी व तस्करी प्रकरणी पंजाब मधील मोहाली येथे अटक खोफला गुर्जर टोळीशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे अटक केली.
गतसालचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख हा वेगवान कुस्ती मधील अव्वल खेळाडू आहे त्याने महाराष्ट्रातीलच नव्हे तर उत्तर भारतातील सर्व मोठ्या पैलवानांना धूळ चारली आहे त्याच्या या खेळामुळे महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्र बाहेर देखील या खेळाडूचे खूप मोठा चाहतावर्ग आहे तो मागील काही दिवसांमध्ये पंजाबी येथे आपल्या नेमलेल्या कुस्त्या खेळण्यासाठी पंजाब येथे गेला असताना त्याला पोलिसांनी तस्करी व अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी त्याचबरोबर खोकला गुर्जर टोळी यांच्याशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे त्याला अटक करण्यात आलेली आहे
या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्र बाहेरील त्याच्या या घटनेला धरून मोठे तर्क लावले जात आहेत तसेच त्याच्या कुटुंबीयांच्या मते खोट्या गुन्ह्यांमध्ये त्याला याप्रकरणी गोवले गेल्याच्या संशय आहे असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे