भाजपा दौंड पूर्व मंडल सदस्यपदी हिना शेख यांची निवड
लोकसेवक न्यूज नेटवर्क
दौंड
:-
भाजपा दौंड पूर्व मंडल सदस्यपदी हिना अझरुद्दीन शेख यांची निवड करण्यात आली असून
सौ.हीना अझरुद्दीन शेख या स्वामी-चिंचोली,ता.दौंड ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या आहेत.त्यांच्या या निवडीमुळे स्वामी चिंचोली परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
आगामी काळात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, दौंडचे आमदार अँड.राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ध्येयधोरणे व कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहील.असा विश्वास हिना असदुद्दीन शेख यांनी व्यक्त केला.
त्यांना निवडीचे पत्र कांचनताई कुल यांच्या हस्ते देण्यात आले.
त्यांच्या या निवडीबद्दल दौंड चे आमदार राहुल कुल यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Tags
विकास क्षत्रिय