पदवीधर मतदार यादी फायनल होण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर पदवीधरानी आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावे यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे
पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२५-२६
मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
१) फॉर्म सोबत कलर फोटो
२) आधार कार्ड झेरॉक्स
३) मतदान कार्ड झेरॉक्स
४) पदवी प्रमाणपत्र किंवा
मार्कलिस्ट झेरॉक्स
५) वरील सर्व कागदपत्रे मुख्याध्यापक, प्राचार्य अथवा शासकीय अधिकारी यांच्याकडून ऍट्यासस्टेड करुन घेऊन तहसीलदार ऑफिस (निवडणूक शाखा) येथे जमा करावेत व पोहच घ्यावी.
...............................,.......................................
ऑनलाइन फॉर्म भरताना
खालील डॉक्युमेंट्स अपलोड कराव्या लागतील
100 केबी च्या आत
कलर फोटो
स्वतःची कोऱ्या कागदावर सही
200 केबी च्या आत
आधार कार्ड
पदवी प्रमाणपत्र किंवा मार्कलिस्ट
ऑफलाइन फॉर्म भरत असाल तर
सोबत
फॉर्मवर कलर फोटो
आधार कार्ड
पदवी प्रमाणपत्र किंवा मार्कलिस्ट
पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन
Facility for online registration of Graduates’ Constituencies is started Link
https://mahaelection.gov.in
___________________________
...........................................................................
आज फॉर्म भरण्यासाठी शेवटचा दिवस असलेने सर्वांना विनंती आहे, कृपया आपण आपल्या कार्यमग्नतेतून थोडा वेळ काढून आपला व इतरांचा फॉर्म भरून घ्यावा....